जगातील आघाडीचा प्रकल्प ईसीए (एक्सपोर्ट क्रेडिट एजन्सी) विमा प्रदाता, अॅट्राडियसने महाराष्ट्राच्या विकासाला आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी द्विपक्षीय आर्थिक सहकार्यांसाठी उत्सुकता दर्शविली आहे. ही भागीदारी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाशी सुसंगत ठरणार आहे.
यावेळी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सीईओ पी प्रदीप, अॅट्राडियस हेड प्रोजेक्ट फायनान्स टीम आणि अटल सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एडविन सिएसवेर्डा आणि रुरल एन्हान्सर्सचे व्यवस्थापन टीम एमडी आणि सीईओ श्री अंबर आयडे, डॉ. सुब्रमण्यम उपस्थित होते.
Our News Letter
Join with our 560k awesome community members